Home / Realtors

ब्रोकर नाही... रिअल्टर बना !

रिअल इस्टेट ब्रोकरला त्याच्या व्यवसायामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या क्षेत्रातून चांगले उत्पन्न मिळत असेल तरीही ते प्रत्येक ब्रोकरला मिळतेच असे नाही. वर्षानुवर्ष या क्षेत्रात काम करावे लागते, नवनवीन ओळखी वाढवाव्या लागतात, नवीन तंत्रज्ञान, नवीन कौशल्ये, आत्मसात करावी लागतात. वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जाहिरात व मार्केटिंगचे नवीन तंत्र अवलंबावे लागते. विस्कळीतपणा असलेल्या या  व्यवसायासोबतच आर्थिक अस्थिरतेमुळे वैयक्तिक आयुष्याचाही समतोल राखावा लागतो.

ब्रोकर्स समोरील या व अशा अनेक समस्यांचा विचार करून Auricity ने त्या समस्यांचे समाधान शोधण्याच्या प्रयत्नातून रिअल इस्टेट क्षेत्रातील पहिलीच व क्रांतिकारी संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे.

Auricity Developers तुम्हाला रिअल इस्टेट क्षेत्रामधील एका नव्या संकल्पनेमध्ये सहभागी होण्यासाठी एजंट्स / ब्रोकर्स ना रिअल्टर बनण्यासाठी अमंत्रित करत आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून एक रिअल्टर म्हणून तुम्ही तुमच्या ग्राहकांचे घर घेण्याचे स्वप्न (अत्यंत फायदेशीर ऑफर्ससह) तर पुर्ण करू शकताच, परंतु तुमच्या मेहनतीला Auricity च्या संकल्पनेच्या पंखांची जोड देउन यश व आर्थिक सुबत्तेची गगनभरारी घेऊ शकता… निश्चितच !!

या पेजच्या सर्वात शेवटी दिलेल्या PDF फाईल मध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

Realtor Registration