भाग्योदय नगर, चाटे स्कूल व उमरीकर लाॅन्सच्या मागे वैष्णवी रेसिडेन्सी मध्ये प्रशस्त 1BHK फ्लॅट उपलब्ध आहे.
फ्लॅट रिसेल आहे परंतु अद्याप कोणी राहण्यासाठी वापरलेला नाही.
हॉलमध्ये प्रशस्त TV Unit बनविलेले आहे. तसेच पडदे, सर्व लाईट्स, फॅन्स, डोअरबेल, वाॅल पेंटिंग्ज आदि आहे.
किचन मध्ये किचन ट्रॉली, किचन व बेडरूम मध्ये पोटमाळ्यावर स्टोरेज बॉक्स, बाथरूम जवळ व बाल्कनी मध्ये स्टोरेज बॉक्स, बाल्कनी मध्ये लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे.
पार्किंग मध्ये व प्रत्येक मजल्यावर CCTV लावण्यात आलेला आहे.
वर्षभर 24 तास बोअरचे पाणी उपलब्ध आहे.
पत्ता:
वैष्णवी रेसिडेन्सी
प्लॉट नं., 17, 18, 19, गट नं., 158, भाग्योदय नगर,
चाटे स्कूल व उमरीकर लाॅन्सच्या मागे,
सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर.